Fake visa gang jailed)

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे–लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुणे वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रविण नागेश जर्दे (रा. शांतीबन सोसायटी, कोथरुड) असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.जर्दे सध्या वाहतूक शाखेतील येरवडा विभागात नेमणूकीला आहेत. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या तरुणीने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. प्रविण जर्दे हे कोथरुड पोलीस ठाण्यात […]

Read More

सोशल मीडिया, विविध अॅपद्वारे ओळख वाढवत तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या नातेवाईकांना लष्करात भरतीचे आमिष दाखवून आर्थिक गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक

पुणे— सोशल मीडिया, विविध अॅप, ओळख वाढवून तरुणींना लग्नाचे आमिष दाखवत त्यांना मोह दाखवत तसेच त्यांच्या कुटुंबातील मुलाला लष्करात भरती करण्याच्या आमिषाने तब्बल 53 जणींना 2 ते 3 लाखाला गंडा घालणाऱ्या भामट्याला व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या भामट्याने 4 तरुणीसोबत घरोबा करून आर्थिक गंडा घालणाऱ्या व तब्बल 53 तरूणींना लग्नाचे आमिष दाखवून बोलणी […]

Read More