सत्ताधारी पक्षाला शरद पवारांची भीती वाटते – धनंजय मुंडे

पुणे–एखाद्या 25 वर्षाच्या नेत्याची ज्या पद्धतीने भीती केंद्रातील सत्ताधाऱ्यांना आहे, तीच भीती या क्षणाला सत्ताधारी पक्षाला शरद पवार यांची आहे असे राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धंनजय मुंडे म्हणाले. “होत्याच नव्हतं, नव्हत्याच होतं “या म्हणीचा प्रत्यय ८० वर्षाच्या शरद पवारांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिला त्यामुळे सत्ताधारी पक्षाला त्यांची भीती वाटते असेही ते म्हणाले. […]

Read More
Lok Sabha candidates of Mahavikas Aghadi will be decided only on the basis of winning

तर पुढच्या निवडणुकीत भाजपला केवळ 50 जागा मिळतील – जयंत पाटील

पुणे-विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. तिन्ही पक्ष एकत्र लढल्याने भाजपचा पराभव झाला. राज्याच्या पुढील विधानसभा निवडणूकीत तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपच्या 50 पेक्षा जास्त जागा जिंकून येऊ शकत नाहित, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणार्‍या उपक्रमांकाची माहिती देण्यासाठी […]

Read More

कॉंग्रेसला जनतेच्या मनातून उतरवण्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव- प्रवीण दरेकर

पुणे– कॉंग्रेसला जनतेच्या मनातून उतरवण्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असून उर्जाखाते काँग्रेसकडे असल्याने त्यांची कोंडी केली जात असल्याचे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी दरेकर पुण्यात आले होते, त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिट […]

Read More