चिंताजनक: पुणे शहरात 2834 नवीन कोरोनाबाधित रुग्णाची वाढ, 28 जणांचा मृत्यू

पुणे– पुणे शहरातील कोरोनच्या दररोज नवीन वाढत्या रुग्ण संख्येने पुणेकरांच्या चिंता वाढल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून दररोज नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच हजरांपेक्षा जास्तने वाढत आहे. शुक्रवारी पुणे शहरात तब्बल 2834 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर दिवसभरात 28 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. या 28 मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी 13 […]

Read More

ढाक भैरीच्या कड्यावरून सुमारे 200 फुट खोल दरीत पडल्याने एका युवकाचा मृत्यू

पुणे–मावळ तालुक्यातील ढाक भैरीच्या कड्यावरून सुमारे 200 फुट खोल दरीत पडल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.प्रचिकेत भगवान काळे (वय 32 पिंपरी चिंचवड) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ढाक भैरी येथील गुहेतून खाली उतरतत असताना हात सटकल्याने तो अंदाजे 200 फुट खोल दरीत पडला होता. त्याच्या हाताला व […]

Read More