महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा -अजित पवार

पुणे- कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा रुग्णालयावर कारवाई  करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबवून कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याचे […]

Read More

माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोरोनाबाधित रुग्ण कमी झाले -जिल्हाधिकारी

पुणे -माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोनाबाधित रुग्ण कमी झाले असल्याचे सांगतानाच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी सर्वांनी आरोग्य पथकाला सहाकार्य करावे, सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व मोहिमेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. कोरोना विषाणूचा […]

Read More

जनतेच्या सहकार्यातून कोरोना संकटावर मात करणे शक्य- अजित पवार

पुणे -कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेत उपचारसुविधा वाढविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारसुविधांची कमी पडणार नाही याची काळजी घेतली जात आहे. रुग्णालयाची स्वच्छता, रुग्णालयांना ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागरिकांनीही मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता राखून कोरोना संसर्ग रोखण्याबाबत दक्षता घ्यावी. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम यशस्वी करावी, असे […]

Read More