सेवा हाच भारताचा खरा स्वभाव : भैय्याजी जोशी

पुणे– ‘स्वस्थ भारत’हे आमचे ध्येय आहे. ‘रोगमुक्त भारत’ ही त्यातली पहिली पायरी आहे. प्रत्येक जण निरामय असावा अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. शरीर स्वास्थ्यापेक्षा मानसिक स्वास्थ्याच्या प्रश्न अधिक जटील होत चालला आहे. मानसिकदृष्ट्या व्यक्ती व समाज सक्षम होणे आवश्यक आहे. औषधोपचाराने शरीर स्वास्थ्य जपता येऊ शकते. परंतु, मानसिक स्वास्थ्यासाठी काम करावे लागणार आहे. त्यामुळे स्वस्थ […]

Read More

वज्रनिर्धार मोफत लसीकरण महाअभियानास प्रारंभ

 पुणे – बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि पीपीसीआर यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकांसाठी वज्रनिर्धार मोफत लसीकरण महाअभियानास प्रारंभ झाला आहे. ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रा.स्व.संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ झाला. भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून  कोंढवा येथील बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक येथे आर्थिक दुर्बल घटकांसाठी […]

Read More

रा.स्व. संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची निवड

बेंगरूळू -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंगळुरू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत नव्या सरकार्यवाहांची नावावर शनिवारी शिक्कामोर्तब करण्यात आलं. सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची सरकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे.  संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. प्रथमच ही सभा करोनामुळे संघमुख्यालयी म्हणजे नागपुरात न होता बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली. […]

Read More