भटके-विमुक्तांच्या प्रश्नांसदर्भात रविवारी गोलमेज परिषद

पुणे – राज्यामध्ये अद्याप भटके आणि विमुक्तांची संख्या मोठया प्रमाणावर आहे, परंतु त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी येत्या रविवारी (दि. २७) गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था, यशवंतराव चव्हाण समाजकार्य विद्यालय, राष्ट्रसेवा दल, निर्माण स्वयंसेवी संस्था आणि ऑर्गनायझेशन […]

Read More