Yuga Sports and Entertainment unveils logos for Pro Roll Ball League teams

युगा स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंटने प्रो रोल बॉल लीग संघांचा लोगो जाहीर

पुणे -युगा स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट या देशातील अग्रगण्य स्पोर्टिंग कंपन्यांपैकी एक, प्रो-रोल बॉल—इंडियाज प्रीमियर हाय-स्पीड लीगच्या बहुप्रतीक्षित सीझन-१ मध्ये सहभागी होणार्‍या आठ संघांचे लोगो आणि जर्सीचे अनावरण केले. आयटीसी ग्रँड सेंट्रल, परेल, मुंबई येथे झालेल्या अ‍ॅक्शन-पॅक इव्हेंटमध्ये प्रो रोल बॉल लीगच्या संबंधित आठ फ्रँचायझी मालकांनी लोगो आणि जर्सीचे अनावरण केले.(Yuga Sports and Entertainment unveils logos […]

Read More