अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञानात सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद प्रगतीचे प्रदर्शन

पुणे : पाच सरकारी शाळांमधील १२० प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या गटांनी वार्षिक विज्ञान मेळाव्यात अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात आपली प्रतिभा आणि उत्कृष्टता दाखवून दिली. पाच सरकारी शाळांमध्ये सुरू असलेल्या विशेष स्टेम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) शिक्षण कार्यक्रमांमध्ये समावेश असलेल्या सुमारे २००० विद्यार्थ्यांमधून या मुलांची निवड झाली होती. स्माईल फाऊंडेशन आपल्या मिशन एज्युकेशन कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘बालकांमध्ये […]

Read More