सुप्रिया सुळे यांनी अजित दादांचे औक्षण करून राखी बांधली

मुंबई(ऑनलाईन टीम)—आज रक्षाबंधन भाऊ- बहिणीच्या पवित्र नात्याचा हा दिवस. भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ परिसरातील शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांचे औक्षण करुन राखी बांधली. यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुळे कुटुंबीयउपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून […]

Read More