पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरु होणार, मात्र….

पुणे–पुण्यातील शाळा येत्या १ फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, शाळा सुरू होणार असल्यातरी पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतील, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. 23 जानेवारीपासून राज्यभरातील शाळा सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. राज्य सरकारने कोरोनाची परिस्थिती […]

Read More