पाऊस आला म्हणून अडोशाला थांबलेल्यांच्या अंगावर होर्डिंग कोसळले : पाच जणांचा मृत्यू : पुण्यातील किवळे येथील घटना

पुणे–देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे येथे पावसामुळे अडोशाला थांबलेल्या प्रवाशांवार सोमवारी (दि. १७) सायंकाळी होर्डिंग कोसळले. या होर्डिंग खाली सापडून पाच जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची दुर्दवी घटना घडली आहे. मरण पावलेल्यांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. मृतांची नावे – अनिता उमेश रॉय (वय 45, देहूरोड) शोभा विनय टाक (वय 50, पारशी चाळ, देहूरोड) […]

Read More

शिक्रापूर येथे विचित्र अपघात : पाच जणांचा जागीच मृत्यू

पुणे–पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर जवळील २४ वा मैल येथे रविवारी संध्याकाळी ३ वाहनांमध्ये हा विचित्र आणि भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २ जणांची प्रकृती गंभीर आहे. पाचजण जखमी झाले आहे. ट्रक, दुचाकी आणि चारचाकी कारमध्ये हा विचित्र अपघात घडला.एक भरधाव वेगातील ट्रकने दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या एका कारला […]

Read More