सरकारला बोटाच्या नखाएवढाही धक्का लागणार नाही- अजित पवार

पुणे—पंढरपूर पोटनिवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रचार सभेत, ‘सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा’, असे वक्तव्य केले आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय असे वक्तव्य करून समाचार घेतला होता. आज पुण्यामध्ये पत्रकारांशी […]

Read More

‘चंपा’ बोलणंं थांबवा,अन्यथा…चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

पुणे- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा उल्लेख ‘चंपा’ असा केल्यामुळे पुन्हा संतापले आहे. चंद्रकांत पाटील यांना ‘चंपा’ असं उल्लेखण्यावरून यापूर्वी मोठा वादंग झाला होता. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे राज्याचे अध्यक्ष असलेले जयंत पाटील म्हणतात, चंपा म्हटलं तर काय बिघडलं मग आम्ही ‘उठा’(उद्धव ठाकरे), जपा(जयंत पाटील), शपा(शरद पवार) म्हटले तर चालेल […]

Read More

चंद्रकांत पाटील यांनी टरबूज-खरबुज सोसायटी कधी काढली नाही – अजित पवार

पंढरपूर- पंढरपूर पोटनिवडणुक राजकीय रणधुमाळीने गाजते आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपचे नेते यांच्यातील शाब्दिक द्वंद्व चांगलेच रंगले आहे. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करून मतदारांना आकर्षित करण्याचा सपाटा या नेत्यांनी लावला आहे. महाविकास आघाडी सरकार पडणार असे भाकीत करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. चंद्रकांत पाटील यांना मोदी लाटेत लॉटरी […]

Read More