अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकूने हल्ला

पुणे— ‘नटरंग’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे वडील मनोहर कुलकर्णी (वय 63) यांच्यावर एका माथेफिरूने घरात घुसून चाकूने वार करीत हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडल्याने खळबळ उडाली. कुलकर्णी या हल्यात जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी 24 वर्षीय अजय शेगटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी […]

Read More