मार्क वाढवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनिकडे शरीर सुखाची मागणी: शिक्षकाला चोप देत काढली धिंड

पुणे-इयत्ता 12 वी मध्ये मार्क वाढवून देण्याचे आमिष दाखवत 11 वी मध्ये शिकणाऱ्य विद्यार्थिनिकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाच्या तोंडाला काळं फासून आणि चोप देत संबंधित मुलीच्या पालकांनी आणि नातेवाइकांनी त्यांची धिंड काढली. या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा शिक्षक 11वी मध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील भाषेचा वापर करत होता. तसंच 12वी मार्क वाढवून […]

Read More