दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकास रंगेहाथ पकडले

पुणे–हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटर सील करण्याची कारवाई न करण्यासाठी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला दोन लाख रुपयांची लाख स्वीकारताना रंगेहात पकडले. पिंपरी चिंचवड परिसरातील निगडी येथे ही कारवाई करण्यात आली. नलिनी शंकर शिंदे असे लाचखोर महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटर सील न करण्यासाठी ही लाच स्वीकारली जात होती. ६२ वर्षीय महिला डॉक्टरने या प्रकरणी […]

Read More