सिंहगड आणि परिसरात मिळाल्या प्राचीन कालीन मानवी उत्क्रांतीच्या पाऊलखुणा

पुणे- सिंहगड आणि परिसरात प्राचीन कालीन मानवी उत्क्रांतीच्या पाऊलखुणा मिळाल्या आहेत. सिंहगड आणि परिसराच्या इतिहास आणि पुरातत्वच्या संशोधनात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या डॉ. नंदकिशोर मते यांनी याचा शोध लावला आहे. डॉ. मते यांनी याच विषयावर शोधनिबंध, डेक्कन कॉलेजला सादर करून पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. याबाबत बोलताना डॉ. मते म्हणाले, सिंहगडाचा लिखित उपलब्ध इतिहास […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे ‘हिरो’- राज्यपाल कोश्यारी

पुणे-आपल्या राष्ट्रीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज नवीन अवतारी पुरुष म्हणून आलेले आहे. त्यांनी मोगल साम्राज्याचा शेवट करत हिंदूची स्थापना करण्यासाठी युक्ती, बुद्धी आणि शक्तीचा त्रिवेणी संगम घालून राज्य केले. देशात एक प्रकारची नवीन चेतना निर्माण केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे ‘हिरो’ आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यानी काढले. राज्यपाल भगत […]

Read More