स्टेप्स अकॅडमीत 11 वी, 12 वी सोबत करा सीईटी, जेईई, नीट, तसेच सीए, सीएमए, सीएस परीक्षांची तयारी

पिंपरी(प्रतिनिधी): सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आकुर्डी येथील थरमॅक्स चौकातील स्टेप्स अकॅडमीने यंदा विद्यार्थ्यांना इयत्ता 11 वी, 12 वी सोबतच सीईटी, जेईई, नीट, तसेच सीए, सीएमए, सीएस आदी परीक्षांची तयारीही करता येईल, अशी अभ्यासरचना आखली आहे. याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे. विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीयल व्हिजिट, सहलचे आयोजन , तसेच मॅरेथॉन बॅच, दे धक्का बॅच असे अनोखे प्रयोग […]

Read More