टॅग: #जीवनमूल्ये
आत्मनिर्भरतेला जीवनमूल्यांची जोड देण्याची आवश्यकता-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
पुणे- "नवीन शैक्षणिक धोरणात अनेक नावीन्यपूर्ण तरतुदी आहेत. मातृभाषेतून शिक्षण, सैद्धांतिक मूल्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. आज देशात आत्मनिर्भरतेचे वातावरण आहे....