ग्रामपंचायत निवडणूक: जात वैधता प्रमाणपत्रासाठी हस्तलिखित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

पुणे –राज्य निवडणूक आयोग यांनी राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांकरिता निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यात पुणे जिल्हयातील 748 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याव्दारे उपरोक्त ग्रामपंचायतीमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक  लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही. अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांस आवाहन करण्यात येत की, दि.1 ऑगस्ट 2020 पासून जात वैधता […]

Read More