सोनी मराठीवर नवीन मालिका क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची
पुणे -आजच्या तारखेला आपल्या आजूबाजूला अनेक गुन्हे घडत असतात. काही गुन्हे हे समोरचा गाफील राहिल्याने होतात. अशा वेळी आपण काळजी घेणं आणि सावध राहणं गरजेचं आहे. असाच संदेश देणारा कार्यक्रम क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची सोनी मराठी वाहिनीवर १४ जूनपासून रात्री १० वा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. खरं तर बरेच गुन्हे हे आपण बेसावध राहिल्याने घडत […]
Read More