स्केचर्स इंडिया तर्फे बहुगुणी स्केचर्स गोरन रेझर एक्सेस सादर

पुणे-‘द कम्फर्ट टेक्नॉलॉजी कंपनी’ अशी ओळख असलेल्या ‘स्केचर्स’ने ‘गोरन रेझर एक्सेस’ ही धावण्यासाठीच्या बुटांची नवीन श्रेणी खास पुरुषांसाठी सादर केली आहे. ‘गोरन रेझर ३’ या श्रेणीच्या आधारावर ही नवीन श्रेणी बाजारात आणण्यात आली आहे. खास प्रशिक्षक व धावपटूंना धावण्याचा उत्तम अनुभव देण्याच्या दृष्टीने हे शूज अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आले असून आरामदायीपणा, जमिनीवर उत्तम पकड […]

Read More