नऱ्हे येथील कचरा संकलनासाठी ४ टेंपो समर्पित : राष्ट्रवादी काँग्रेसचे भूपेंद्र मोरे यांचा उपक्रम

पुणे : महापालिकेत नऱ्हे गावाचा समावेश झाला तरी देखील अजूनही मूलभूत समस्या जशाच्या तशाच आहेत.  कचरा व्यवस्थापन ही समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांच्या वतीने स्वखर्चातून ४ टेम्पो मोफत कचरा संकलनासाठी समर्पित करण्यात आले. नऱ्हे गावात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. ‘जेथे प्रशासन कमी तेथे आम्ही’ अशी भावना व्यक्त करताना भूपेंद्र मोरे […]

Read More