नवरात्रीनिमित्त किसान कनेक्टची नवरंग फळे बास्केट्सची अनोखी भेट

पुणे-नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगानी सजून साजरे करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांत रुजली असतानाच, या आनंदोत्सवात अनेकजण आपापल्यापरीने वैविध्य आणण्याचा प्रयत करीत असतात. या काळात देवीच्या भक्तीची अनेक रुपेही पहायला मिळतात. यावर्षीचा नवरात्रौत्सव कोरोनाच्या छायेखाली घरबसल्याच साजरा होत असतांनाच लोकांनी कोरोनाशी लढतांना भक्तीबरोबरच शारीरिक शक्तीलाही महत्त्व दिले आहे. लोकांना या नऊ दिवसांत नऊ रंगांचा घरांत […]

Read More