टॅग: #आयुष मंत्रालय
कोरोनावर १०० टक्के रामबाण उपाय असल्याचे औषध सापडले? पुण्यातील डॉक्टरांचा दावा
पुणे(प्रतिनिधी)—राज्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना पुण्यातील कोथरूड भागातील डॉ. सारंग फडके या आयुर्वेदिक डॉक्टरांनी कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला आहे....