शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर अंजली दमानिया यांच्या ट्वीटची चर्चा..

मुंबई- पक्षाचे शेकडो कार्यकर्ते , पक्षाचे पदाधिकारी आणि पक्षाच्या जेष्ठ नेत्यांच्या कोअर कमिटीच्या सर्व सदस्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेला पक्षाध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा दिल्यानंतर शरद पवार (sharad pawar) यांनी सर्वांच्या भावनांचा विचार करून राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा नेहरू सेंटर येथे कार्यकर्त्यांसमोर बोलताना केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. सामाजिक […]

Read More