२५ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी छोट्या राजनच्या हस्तकाला अटक

पुणे-पनवेल येथील बांधकाम व्यावसायिकास २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात गेल्या ६ वर्षापासून फरार असलेल्या छोट्या राजनच्या हस्तकाला गुन्हे शाखेच्या युनिट १ ने कोंढव्यातून अटक केली आहे.परमानंद हंसराज ठक्कर (वय ५६, रा. थ्री ज्वेल्स कोलते पाटील, टिळेकर नगर, कोंढवा,पुणे) असे या छोटा राजनच्या हस्तकाचे नाव आहे. पनवेल येथील बांधकाम व्यावसायिक नंदु वाझेकर व अदित्य दाढे […]

Read More