‘कया यही है अच्छे दिन?’ युवासेनेचा मुंबईत बॅनर लाऊन सवाल

मुंबई- पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किंमतींचा निषेध म्हणून शिवसेनेच्या युवा संघटनेने, म्हणजेच युवा सेनेने मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. युवा सेनेने पश्चिम वांद्रे भागातील अनेक पेट्रोल पंप व रस्त्याच्या कडेला हे बॅनर लावले आहेत. या बॅनरद्वारे युवासेनेने ‘कया यही है अछे दिन?’ असा प्रश्न केंद्र सरकारला विचारला आहे. देशात पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या […]

Read More