देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई : स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र,चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात

पुणे – मराठी संगीताला पडलेले सुरेल स्वप्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधीर फडके उर्फ बाबूजींच्या २५ जुलै या १०२ व्या जयंतीचे  औचित्य  साधुन  लेखक -दिग्दर्शक योगेश देशपांडे यांचे ‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई’ हे आगळे वेगळे पुस्तक प्रकाशित झाले आहे.बाबूजींच्या सुरेल कृष्णधवल काळाचा वेध घेणारे हे कृष्णधवल पुस्तक रसिकांसाठी उपलब्ध झाले आहे .’रीडिफाईन कॉन्सेप्ट्स ‘ने […]

Read More