अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का देणारा निकाल

पुणे- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा लेटरबॉम्ब मुंबईचे माजी पोलिस आयुक्त रणबीरसिंग यांनी केल्यानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यानंतर पक्षपातळीवर झालेल्या विचारविनीमयानंतर देशमुखांना अभय देण्यात आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याची परवानगी दिल्यानंतर सीबीआय चौकशी होताना गृहमंत्रीपदावर राहणे योग्य नसल्याचे सांगत अनिल […]

Read More

उद्धव ठाकरे यांची अशी कुठली मजबूरी आहे ज्यामुळे ते राठोड यांना पाठीशी घालत आहेत? -विनायक मेटे

पुणे-पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण या मूळच्या परळी वैजनाथ येथील 22 वर्षीय युवतीने आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली. त्यातच शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आणि विरोधकांनी विशेषत: भाजपने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. ऑडिओ क्लिप्स, फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संजय राठोड यांच्याविषयी […]

Read More