सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा

पुणे- कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SSI ) कोविशील्ड लसीची निर्मिती केली आणि दिलासा मिळाला. मात्र, लसीच्या दरावरून वाद निर्माण झाला आहे. सिरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारला एका लसीचा डोस 150 रुपये, खाजगी हॉस्पिटलला 600 तर सरकारी रुग्णालयांना 400 रुपये दर जाहीर केल्यापासून हा वाद निर्माण झाला असून हा दर देशात एकसमान असावा […]

Read More