खुशाल गुन्हा दाखल करा; अनिल देशमुखही अशाच धमक्या देत गेले: कोणाला म्हणाले असे चंद्रकांत पाटील?

पुणे- राज्यात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन न मिळाल्याने काहींचा मृत्यू झाला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने काळाबाजार सुरू असून अव्वाच्या सव्वा किमतीला कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक हे इंजेक्शन विकत घेत आहेत. मंगळवार पर्यंत तरी पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार नसल्याचे सांगितले जात आहे. अशी परिस्थिती असताना या रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये […]

Read More