कोरोनाने बळी पडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी – निळुभाऊ टेमगिरे

शिरुर (प्रतिनिधि)-शिरुर- हवेली व शिरुर-आंबेगाव या भागात दिवसोदिवस करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या करोना महामारीने अनेकांचे बळी घेतले असुन त्यामध्ये शेतकरी वर्गाचाही समावेश आहे. त्यामुळे या भागातील अशा सर्व बळी पडलेल्या शेतकरी वर्गासाठी शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष व घोडगंगचे संचालक निळुभाऊ टेमगिरे यांनी केली आहे. […]

Read More

बाजार समित्यांनी उत्पन्नाचे नवनवीन मार्ग उपलब्ध करुन शेतकरी हितासाठी काम करावे – पणनमंत्री बाळासाहेब पाटील

पुणे- पणन विभाग थेट शेतकऱ्यांशी संबंधित विभाग आहे. शेतीपूरक उद्योगांना आणि पणन क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी बाजार समित्यांनी उत्पन्नाचे नवनवीन मार्ग उपलब्ध करुन शेतकरी हितासाठी काम करावे, असे आवाहन पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी  केले. पणन संचालनालयाच्या नुतनीकृत कार्यालयास आज सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी पणन संचालक सतिश […]

Read More

महाडीबीटी पोर्टल – कृषि योजनांसाठी लॉटरी मध्ये निवड झालेल्या शेतक-यांनी पुढील कार्यवाही कशी करावी:वाचा संपूर्ण माहिती

पुणे-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर “शेतकरी योजना” या शीर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधे अंतर्गत लाभार्थीनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे. सदर सुविधा कार्यान्वित केल्याचे सन २०२०-२१हे पहिले वर्ष आहे. कृषि विभागाने वरील पोर्टल […]

Read More