न्यायाधीश राहिलेल्या माणसाने तिथेच ते भाषण थांबवायला हवे होते- कोणाला म्हणाले अजित पवार?

पुणे- पुण्यामध्ये नुकत्याच झालेल्या एल्गार परिषदेमध्ये शरजील उस्मानी या युवकाने अत्यंत भडक आणि वादग्रस्त विधाने करीत हिंदू समाजावर टीका केली होती. त्यावरून वादंग निर्माण झाला असून भाजपने शरजीलच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड […]

Read More