गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेला बाईक रॅली: पोलिसांची धरपकड

पुणे- व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन झाल्याच्या वादावरून पुण्यातील बिबवेवाडी भागातील माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराचा खून झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला कोरोनामुळे निर्बंध लागू असताना 150-200 जणांनी बाईक्स रॅली काढण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी बाईक रॅली काढणाऱ्या 80 जणांना ताब्यात घेतले आहे. यासाठी नेमलेल्या 15 पथकांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे. व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन झालेल्या वादानंतर टोळक्यानं बिबवेवाडी इथं सरोजिनी […]

Read More