राजीव सातव यांच्या अंत्ययात्रेत जमलेल्या त्यांच्या जवळच्या 20 नातेवाईकांव्यतिरिक्त अन्य राजकीय आणि सर्वसामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल करा

पुणे- कॉँग्रेसचे दिवंगत नेते खासदार राजीव सातव यांच्या अंत्ययात्रेत जमलेल्या त्यांच्या जवळच्या 20 नातेवाईकांव्यतिरिक्त अन्य राजकीय आणि सर्वसामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे. याबाबत त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिले आहे. पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले आहे. शासनाने ‘ब्रेक दि चेन’ […]

Read More

राजीव सातव यांच्या शरीरात आढळला सायटोमॅजिलो व्हायरस (Cytomegalovirus): काय आहे हा व्हायरस? आणि कोणाला आहे जास्त धोका?

पुणे(प्रतिनिधी)—गेले २३ दिवस कोरोनाशी झुंज देत असलेल्या काँग्रेसचे खासदार राजीव सातव  यांचे रविवारी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दुख:द निधन झाले. सातव यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस (Cytomegalovirus) आढळून आला होता. अमेरिकेतील 40 वर्ष पूर्ण असलेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरिरात सायटोमॅजिलो विषाणू आढळून येतो.   सायटोमॅजिलो व्हायरस काय आहे? सायटोमॅजिलो ( Cytomegalovirus) हा विषाणू सर्वसाधारण विषाणू आहे. […]

Read More

खासदार राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज अपयशी: पुण्यामध्ये निधन

पुणे : काँग्रेसचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांचे आज (रविवार) कोरोनाने दुख:द निधन झाले. गेल्या काजी दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत असलेल्या सातव यांची झुंज अपयशी ठरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 9 एप्रिलला सातव यांना कोरोनाची लक्षणे जाणवली होती. त्यानंतर 23 एप्रिलपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले […]

Read More

राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली

पुणे : पाच दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केलेल्या काँग्रेसचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. सातव यांना झालेल्या न्युमोनियाचा संसर्ग कायम राहिला आणि त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. 9 एप्रिलला सातव यांना कोरोनाची लक्षणे जाणवली होती. त्यानंतर 23 एप्रिलपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात […]

Read More

खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात

पुणे—राज्यसभेचे खासदार आणि कॉँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी अखेर कोरोना मुक्त झाले आहेत. तब्बल 19 दिवसांच्या उपचारानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांना लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल. 23 एप्रिलपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: […]

Read More

राजीव सातव यांचा उपचाराला चांगला प्रतिसाद : प्रकृतीत सुधारणा

पुणे: राज्यसभेचे खासदार आणि कॉंग्रेसचे नेते राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर येथील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. 22 एप्रिलपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस […]

Read More