मला तशी नौटंकी जमत नाही; का म्हणाले असे अजित पवार?

पुणे(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जसे त्यांच्या सडेतोड स्वभावाने परिचित आहेत तसेच ते कधी-कधी मिश्कील टिप्पणी करत विनोद करण्यातही माहीर आहेत. याची प्रचीती अनेकदा पत्रकारांना त्यांना प्रश्न विचारल्यानंतर येते. आज पुण्यातही असाच किस्सा घडला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. सध्या देशात आणि राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनावरची लस आल्यानंतर नागरिकांबरोबरच पंतप्रधानांपासून अनेक राजकीय […]

Read More