दामिनी बहुउद्देशीय महीला संस्था आणि मानदेशी फाउंडेशनचा महिलांसाठी मास्क शिलाई प्रशिक्षण उपक्रम

पुणे – कोरोनाच्या संकटामुळे महिलांच्या रोजंदारीवरही मोठा परिणाम झाला आहे. गगनाला भिडलेल्या महागाईच्या काळात रोजंदारीची कामे करून आपल्या संसाराला हातभार लावण्याचे काम महिला करत असतात. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे ती कामेही हिरावली गेली आहे. अशा परिस्थितीत या महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्प दामिनी बहुउद्देशीय महीला संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. त्याचाच […]

Read More