कोणी कितीही मोठ्या बापाचा असूद्या, कारवाईनंतर कुठला मायचा लाल चुकलं म्हणून माझ्याकडे आला तरी सोडणार नाही- कोणाला आणि का म्हटले असे अजित पवार?

पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे  कायमच चर्चेत असतात. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कामांच्या बाबतीतील दिरंगाई अथवा टाळाटाळ त्यांना कधीच सहन होत नाही. बारामती तर त्यांचा मतदार संघ. त्यामुळे ज्यावेळी अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असतात त्यावेळी शासकीय कामांबरोबरच मतदार संघात घडणाऱ्या वाईट गोष्टींबद्दलही ते सडेतोड बोलतात आणि कारवाई करण्याचे आदेशही देतात,याची प्रचिती अनेकदा […]

Read More