पानशेत धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांकडून लखीमपूर घटनेचा तीव्र निषेध

पुणे -वांजळवाडी (नांदोशी) येथील पानशेत धरण प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवानी लखीमपूर घटनेचा तीव्र निषेध करत शेतकरी हत्या प्रकरणात दोषींवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन  पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांना ईमेलद्वारे पाठविले आहे. आजच्या महाराष्ट्र बंद ला आपला पाठिंबा दर्शवित या शेतकऱ्यांनी हवेली तालुक्यातील वांजळवाडी ,नांदोशी याठिकाणी एकत्र येत आपला निषेध नोंदवला. देशभरात शेतकऱ्यांवर […]

Read More