पुण्यामध्ये मिनी लॉकडाऊन:काय असणार निर्बंध?

पुणे : पुण्यामध्ये लॉकडाऊन होणार नसल्याचा निर्णय आज (२ एप्रिल) पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार नसला तरी अंशत: लॉकडाऊन अर्थात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील सात दिवस संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात […]

Read More

पुणे शहरात कोरोनाचे वाढते संकट: महापालिकेने निर्बंध वाढवले

पुणे –पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. बंधने पाळण्यासाठी आवाहन करूनही नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी व्हायला तयार नाही. शहरातील नवीन कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दिवसाला दोन हजारापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे पुणे महापालिका खडबडून जागी झाली असून आता शहरातील निर्बंध अधिक वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे […]

Read More