फेसबूकवर ही पोस्ट टाकत पुण्यातील प्राध्यापकाची आत्महत्या

पुणे – फेसबुकवर ‘बाय-बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी’ अशी पोस्ट टाकत पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रफुल्ल दादाजी मेश्राम (वय 45, रा. कात्रज) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. त्यांनी लिहिलेल्या पोस्टवरुण त्यांनी नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज […]

Read More