धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देऊन इतर महिलांबाबत तसेच राजकीय नेत्यांबाबत बदनामीकारक पोस्ट : गुन्हा दाखल

पुणे- मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देऊन इतर महिलांच्या बाबतीत बदनामीकारक फोटो टाकून व प्रक्षोभक वक्तव्याची पोस्ट करुन त्यांची बदनामी करणार्‍या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल मुळे असे फेसबुक प्रोफाईल नाव असलेल्याविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकारणी ज्ञानेश्वर बडे (वय २८, रा. द्वारका अपार्टमेंट, […]

Read More