सावधान.. फेसबूकवर अनोळखी महिलेशी मैत्री पडली महागात, ब्लॅकमेल करून अनेकांना गंडवले

पुणे- फेसबूकवर मुलीची फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून हळूहळू मैत्री वाढवून आपल्या जाळ्यात ओढल्यानंतर तरुणांना आणि पुरुषांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांना नग्न होण्यास सांगणे आणि नंतर त्यांना हा व्हिडिओ त्यांच्या फ्रेंड लिस्ट मधील मित्रांना शेअर करण्याची धमकी देत पैशांची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील या जाळ्यामध्ये सुमारे 150 जण अडकले आहेत. श्रीमंत कुटुंबातील मुलं, […]

Read More

महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रियांका गांधी, ममता बॅनर्जी, संजय राऊत यांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुवर अपलोड करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

पुणे– महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रियांका गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, संजय राऊत यांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुवर अपलोड करून बदनामी केल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साक्षी पुनावाला, प्रविण पाटील, विकी चांगरे, विजय तिवलकर, प्रविण आर नेरकर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.  याप्रकरणी अश्विनी पाटील (वय ३०, रा. […]

Read More

मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट : एकजण ताब्यात

पुणे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल पुण्यातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याबद्दल विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे राजेंद्र काकडे (वय-५२, रा. वडगाव शिंदे हवेली) असे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणावरुण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि […]

Read More