जानेवारी – मार्च २०२१ तिमाहीत घरांची विक्री १२ टक्क्यांनी वाढली : प्रॉप टायगरचा अहवाल

पुणे- घर खरेदी करू इच्छिणा-या ग्राहकांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी केंद्र सरकार आणि विविध राज्यांतील सरकार यांनी केलेल्या विविध उपायांचा चांगला  परिणाम  जानेवारी – मार्च २०२१ च्या पहिल्या तिमाहीत दिसून आला आणि या तिमाहीत भारतातील आठ प्रमुख शहरांत घरांची विक्री ऑक्टोबर-डिसेंबर २०२० या तिमाहीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढली  असे प्रॉप टायगर या मालमत्ता व्यवहार सल्लागार कंपनीच्या […]

Read More