लस मोफत पण, एक मे पासून लसीकरण नाही

मुंबई- राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाला प्रतिबंध करणारी लस मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण एक मे पासून होणार नाही. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.टोपे यांनी जनतेला थोडं सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला आहे. राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे १ […]

Read More