हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था व विविध संघटनांतर्फे प्रकृती वंदन दिन साजरा

पुणे – हिंदू आध्यात्मिक सेवा फाऊंडेशनच्या (एचएसएसएफ) नेतृत्वात पुणे महानगरातील विविध संस्था संघटनांतर्फे रविवारी (२९ ऑगस्ट २०२१) प्रकृती वंदन दिन साजरा करण्यात आला. चराचर सृष्टीतील प्रत्येक घटक हा तितकाच महत्त्वाचा आहे. आणि कोरोनाचा या महामारीत मानवाला ऑक्सिजनचे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधिक गंभीरतेने  कळाले. असा सूर विविध मान्यवरांनी या कार्यक्रमांदरम्यान व्यक्त केलेल्या मनोगतामधून समोर आला.  […]

Read More