12 वर्षाखालील शाळकरी मुलांच्या ‘चेंबर ऑफ सिक्रेट’चा पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी हातभार

नाशिक – नाशिकच्या चेतना नगर, सावरकर चौक परिसरामधील 12 वर्षाखालील चौदा शाळकरी मुलांनी ‘चेंबर ऑफ सिक्रेट’ या आपल्या बाल मंडळामार्फत गल्लीतील सण उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली आहे. होळीसाठी लागणाऱ्या गोवऱ्या, जळण लाकूड, पूजा साहित्य इत्यादी साठी परिसरातील मुलांनी आपल्या गल्लीतून घरा घरातून 21, 51 रुपये वर्गणी गोळा केली. त्यात त्यांना साधारण 650/- रुपये जमा […]

Read More