पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा: सुनिता वाडेकर यांची वर्णी लागणार

पुणे- पुण्याच्या  उपमहापौर बदलण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. पुण्याच्या उपमहापौर आरपीआयच्या सरस्वती शेंडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोमवारी रात्री पक्षाकडे सुपूर्द केला आहे. पक्षातील वरिष्ठांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. दरम्यान, शेंडगे यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार आणि भाजप पुन्हा आरपीआयला संधी देणार का? याबाबत चर्चा सुरु […]

Read More