एडविन रॉबर्ट्स यांचे कोरोनाने निधन

पुणे -काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पुणे मनपा वृक्ष समितीचे माजी सदस्य एडविन रॉबर्ट्स (वय 68) यांचे आज सकाळी नोबल हॉस्पिटल येथे करोनामुळे दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. काँग्रेस पक्षात ते अतिशय सक्रिय होते. तसेच सर्व लोकसभा व विधानसभा निवडणुका व पुणे फेस्टिव्हल यांच्या […]

Read More