पुणे कॅम्प मधील नुकसानग्रस्तांना शासनाने 5 लाखाची तात्काळ मदत करावी – पदमश्री मिलिंद कांबळे

पुणे—पुण्याच्या पूर्व भागातील फॅशन स्ट्रीटला लागलेल्या आगीत 600च्या वर दुकाने जळून खाक झाली. या आगीत नुकसान झालेल्या कष्टकरी ,हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना शासनाने तात्काळ पाच लाखाची मदत जाहीर करावी अशी मागणी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष पदमश्री मिलिंद कांबळे यांनी केली आहे. त्यांनी पुणे कॅम्प येथील जळीतग्रस्त व्यावसायिकांची भेट घेऊन […]

Read More

पुणे कॅम्पमधील फॅशन स्ट्रीटला भीषण आग : ५०० पेक्षा जास्त दुकाने जळून खाक

पुणे–पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीटला शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीत ५०० पेक्षा जास्त दुकाने जाळून खाक झाली. फॅशन स्ट्रीट या परिसरात मोठ्या प्रमाणात कपड्यांची दुकाने आहेत, रात्री अकराच्या सुमारास आग लागल्यानंतर काही क्षणातच ही आग सर्वत्र पसरली आणि आगीने भीषण स्वरूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले. मात्र, आग इतकी भीषण […]

Read More

पुणे कॅम्प भागातील छत्रपती शिवाजी मार्केटला भीषण आग: २५ गाळे जळून खाक तर कोंबड्या आणि बोकडांचा होरपळून मृत्यू

पुणे- पुणे शहरातील कॅम्प भागातील छत्रपती शिवाजी मार्केटला मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये मार्केटमधील चिकन, मटन आणि मासळीची एकूण २५ दुकाने जळून  खाक झाली तर या गाळ्यांमध्ये असलेल्या कोंबड्या आणि बोकडांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र, सुदैवाने या आगीत कुठलीही मनुष्यहानी झाली नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक […]

Read More